Jump to content

Awalan, Mahabaleshwar: Difference between revisions

From Wikipedia, the free encyclopedia
Content deleted Content added
Created page with ''''Awalan Village''' Awalan is located at 17.54°N 73.91°E.[1] It has an average elevation of 560 metres (1200 ft) and . Located about 150 km (95 mi) southwes...'
(No difference)

Revision as of 12:29, 31 July 2015

Awalan Village Awalan is located at 17.54°N 73.91°E.[1] It has an average elevation of 560 metres (1200 ft) and .

Located about 150 km (95 mi) southwest of Pune and 340 km (210 mi) from Mumbai, Awalan is a vast plateau measuring 150 km2 (58 sq mi), bound by valleys on all sides. It reaches a height of 1,439 m (4,721 ft) at its highest peak above sea level, known as Uteshwar Temple

Awalan comprises Four Wadie's: Mane wadi,khalchiwadi,varchiwadi,and baudhwadi.

गावामध्ये ग्रामदेवता भैरी कुम्बलाज चे मंदिर आहे त्या मंदिराची पुनर भादनी २०१४ साली करण्यात आली. तस बगायला गेल तर हा गाव खूप कमी लोकवस्तीचा आहे परंतु येथील लोक खूप प्रेमळ आणि दयाळू प्रवृत्ती ची आहेत ह्या गावामध्ये अनेक आडनावाचे लोक राहतात त्या मध्ये प्रथमता सकपाळ शेलार माने मोरे पवार आणि कांबळे ह्या आडनावाची लोक राहतात ह्या गावाला पाण्याचा गाव म्हणून भी ओळखला जातो हा गाव खरोखर कोयना नदीच्या काठावर वसलेला आहे आणि ह्या गाव नाय्सार्गिक रित्या नटलेला आहे हा गाव महाब्लेस्वेर तालुक्याला जोडला गेलेला आहे ह्या भागामध्ये एकूण १०५ गावांचा समावेश आहे ह्या गावची पौष अष्टमी ला दरवर्षी देवीची यात्रा भरते या यात्रे मध्ये लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात शिवाय गावकरी मंडळी लेझीम झांज या सारखे खेळ केलले जातात आणि अश्या पडतीने उत्साह साजरा केला जातो