Jump to content

Khillar Maharashtrachi Shaan

From Wikipedia, the free encyclopedia

This is an old revision of this page, as edited by Nearlyevil665 (talk | contribs) at 13:24, 1 May 2021 (Proposing article for deletion per WP:PROD.). The present address (URL) is a permanent link to this revision, which may differ significantly from the current revision.


Khillar Maharastrachi Shaan खिल्लार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे यासाठी खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनेलची टीम वेगवेगळ्या खिल्लार बद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याची धडपड करत आहे. आज अशाच एका भव्य-दिव्य जातिवंत खिल्लार बद्दल आपण त्याच्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतचा त्याचा संपूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत. असा एक बैल की जो खिल्लार क्षेत्रात सर्वांचा लाड़का व सर्वांच्या पसंतीस पात्र ठरलेला ! अशा एका जातीवंत बैलाबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. त्या जातिवंत खिल्लार चे नाव आहे "राजा" (तिकोंडीचा राजा). वळू बैल म्हणून खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झालेला हा बैल !