Jump to content

User:पावरा लक्ष्मण मोगरा

From Wikipedia, the free encyclopedia

■राणीकाजल■ आदिवासी देवता●राणीकाजल उत्पत्ती●पावरा समाज उत्पत्ती●कुंभाय-कुंदुराणू●आदिवासी पावरा समाजातील संस्कृतीची उत्पत्ती●पावरा समाज संस्कृती■

■राणीकाजल■ आदिवासी देवता●राणीकाजल उत्पत्ती●पावरा समाज उत्पत्ती●कुंभाय-कुंदुराणू●आदिवासी पावरा समाजातील संस्कृतीची उत्पत्ती●पावरा समाज संस्कृती■

     नेवता मुकल्या... ढेड्या ढुंबळा आवणू जुवे ऐह करीन खबर कय मुकल्य...वाजा वाला आवणू जुवे करीन...काय लावजू?..इरामांदली,गजू ढुल,पेपाऱ्य,तुतड्य,तुताऱ्य,ढुलकी,बुंन्नी,बिली,(टुपली) ऐकाज हागन बनाविन लेता आवजू?...तेवी.. बावीस-तेवीस वरहन काल इंदिराजा मेकलू..कुंभाय-कुंदुराणू पापी माणहे करीन.करहन राणी हं धंन्हे गयला करीन.बावीस वरहन दूय-तेवीस वरहन तीन काल मेक देल्लू... उंदरांन वेह लीन कुंभाय-कुंदुराणू वाहणीन मूलम बराय रयला.मुले कातरी-कातरी नं खातला तह दिहे काटतला. अलती खबर गयली.... गुतीरायु, सुतीरायु, रेलूराणू, चुहुराणू डुंगरम गया नांगर-तुंतर काढनेह.... केहे, ते येन- चे व्हियाव से. कालाराणा सूरी ओरिचांद आपणू.विरबारी गया.अंता हल्ली हागुण तुडी. एक हाग नं बार वाजा बणाव्या .गज्यु ढुल, इरामादली,ढुलकी,पेपाऱ्य,पावली,रणथु बार वाजा बणाव्या..उंजू उगल्ल तेर...गिरहून बणाव्यि.... चं वाज घडीन मेक देल्य नं... टूपली बनावनेह टूकरा तुवणे गया.. चू..कुंभाय-कुंदुराणू वाहणीन मूलमा बराय रयला.च्या कया... कुन मार लाडी नाहरी टूकरा तुडतली यी?  ऐह करीन बबडीन निकल्या... तेवी च्या रेलूराणू, चुहुराणू, सुतीरायु,गुतीरायु टूकरा तुडींन गिहणे हँड रयला... कुंभाय-कुंदुराणू निकल्या च्या.....टुकरान सिगा पर पाय दिन वजू देल्यू तेवी बारं लाघ्येह तेवी.... फस्स फिरीन बालतला तेवी... तुमु सेहली कुण मारलाडी आंबरा बाही निमदे नित तुमु सेहली देखायतली नी... आंबरा बाही कुंभाय-कुंदुराणू दूय निमते नित तुमु सेहली देखायतली नी... जुरवार..... तुमु कुण?  कुंभाय;कुंदुराणू....अँनं तुमु कुण?... ते रेलूराणू,चुहुराणू, गुतीरायु,सुतीरायु,....तुमु ते बाही रा.....! केह! टुकरा तुवणे आवला या?..व्हियाव से....काला राणा सूरी राणिकाजल, ओरिचांद आपणू से....आय्येय.....!खाणेंह जुड हे रा.....जाता रा...अहे नें चं.. अलतं... टुकरा लिजाईन बुंनी नं... टुपली बनाव लेदी. अंता च्या वाजा-नं-गुजा बनावीन लेता गया....अलता ढेड्या-ढुबडा नाव ने(वाजा वाजवणारा ने) अंता ढेड्या ढुंबडा आविन बठ्ठी गया....अंता...वाजाळू..! ऐह... अंता वाजवनेह...हंड्या तेवी..वाजतल ज  निमते चं... अंत मांदलं काढी-हाढिन कुंभाय उरवींन नाख्य चं रुखडान ढिग म पवड चं... च जवायलू बाजे हिवला चा.... कुंचर... हातींन नाखलं ने च्य. एक ढुंढण्य रुखडाम ढीगमं कुंचरा हाते नाख्य  ने...तेवी मांदलं रुखडान ढिगमं पंड्य तेवी ....डिम्म्म!!!. लेवायल..ढुंडण्य लाग्य ने. तह ज  आज मांदला हाते जुवारीन गाठं लागाडतला..अंता नाच्या ने...अंती. ची सूरी राणी

काजल कुंभाय हं गवंतली....व्हियाव जुडतला तेवी पयहा आपणेंहं जाय रयला....ते..पयहा आपि देल्या.... खला मं! नाच्या ने..! चं.! नाचताज रया ताहा इरामांदली खला नं खुंटा पर वाजतली नं मेकदेल्ली...च्या राणीकाजल हं लिन नाठ गया... अंता हपावनी कँनें वेल्ले... बाल्ल तेवी.राणिकाजल हं कुंभाय लिन नाठ गयलू... अंतू कालुराणू वाल पड्यू चू आंबली बुंद जातलान राणिकाजल हन कुंभाय हं रुक्यु कालुराणू अगल बलाव उरवींनं नाख्ह्यु चुं... कय का जातला मार सूरी करीन चू खुदरा काढीन पाणी पड्यू.....अंती राणी काजल कयी बाबू-बाबू जीव गवतु हुंदलु नं जीव जून लेतू...ऐह करीन राणिकाजल कय... तेह के करीन डूलाम! दखू एक आहलू पावडयलू.....कालुराणू कयु... ले अलती..एक बलाव...दमान्यांम... आपलू... करीन आज व्हियाव अये ते सूरी ही दमान्यांम.. वासळी,बुकडी,कुकडी आपतला..... अंती ची राणिकाजल कुंभाय हं से यी...

       -मोगरा हुण्या पावरा

लेखक:-लक्ष्मण मोगरा पावरा मु. तिनसमाळ ता.आक्रणी.जि. नंदुरबार मो.नं.९४२००७६०८०/९०७५२८९४४९