Jump to content

User:सुराज्य निर्माण सेना

From Wikipedia, the free encyclopedia

__________________________________

सुराज्य निर्माण सेना हा महाराष्ट्रातील एक नोंदणी कृत प राजकीय पक्ष आहे. सुराज्य निर्माण सेने चे स्थापना आकाश पवार यांनी ५ जानेवारी २०१८ रोजी केली.[ संदर्भ हवा ] __________________________________

सुराज्य निर्माण सेना साखळी प्रकिया पदाधिकारी नियुक्ती जवाबदारी __________________________________

  1. अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य - कार्यालयात रजिस्टर नोंद करणे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या व विभाग अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा घेतील

__________________________________

कार्याध्यक्ष तथा संपर्क प्रमूख - यांच्या सहीने लेटर हेड पदाधिकारी नियुक्ती करण्यात येतील , सर्व जिल्हाध्यक्षांना संपर्क करुन तालुकाध्यक्ष करणाचे सुचना देतील __________________________________

  1. सचिव_उपाध्यक्ष, - अध्यक्ष गैरहजर असतील तर वरील सुचनांचे पालन करतील

__________________________________

  1. प्रदेशाध्यक्ष - सकल जिल्हाध्यक्ष यांच्या कामाच्या नोंदी ठेवतील

__________________________________

 किंवा नियुक्ति पत्र जारी करतील

__________________________________

  1. उपाध्यक्ष - विभागीय अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा घेतील

__________________________________

  1. कार्याध्यक्ष - सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करतील .सर्वाच्या संपर्क करून पक्ष वाढवतील

__________________________________

  1. जिल्हाध्यक्ष - तालुकाध्यक्षांचे निवडी करतील

__________________________________



__________________________________

          सुराज्य निर्माण सेना

__________________________________

पक्षाध्यक्ष-आकाश पवार

सचिव-विठ्ठल सोनाग्रे

स्थापना -५ जानेवारी २०१८

मुख्यालय-कळंब., इंदापुर, पुणे,महाराष्ट्र युती-कोणाशी नाही

लोकसभेमधील- जागा नाही

राज्यसभेमधील - जागा नाही

राजकीय तत्त्वे - समाज कारण

प्रकाशने-यशवंत टाईम्स

संकेतस्थळ -[सुराज्य निर्माण सेना] __________________________________

चिन्ह "शेतकरी नांगर" हे सुराज्य निर्माण सेने चे नोंदणीकृत चिन्ह आहे . __________________________________

नोंदणीकृत नंबर महाराष्ट्र .१०८०/२०१७-२०१८

मुबंई राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

महाराष्ट्र. २३१ / २०१८ पुणे

संस्थापक अध्यक्ष - आकाश भाऊ पवार __________________________________

२०१८- स्थापना ५ जानेवारी रोजी मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जलमंदीर पॅलेस येथे सुराज्य निर्माण सेने चे स्थापना करण्यात आले. __________________________________

२०१८ - बंद आवाहन - पक्ष स्थापनेतर काही दिवसांत शिवरायांच्या प्रतिमेची विटबंना झाले होते. म्हणुन महाराष्ट्र बंद चे हाक देण्यात आले होते त्या आंदोलनामध्ये राज्यातील ८ जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिल्यामुळे राज्यातील ३२ तालुके काही तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.त्या आंदोलनामुळे सुराज्य निर्माण सेना प्रकाशझोतात आले __________________________________

२०१८ - आंदोलनापूर्वी बैठका - सुराज्य निर्माण सेने चा ज्या तालुक्यातून झाला अर्थात करमाळा तालुक्यातून बैठकीत आकाश पवार यांनी शपथ घेतली की जो पर्यत मा.सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर जो पर्यत पारी पदयात्रा काढत नाही तो पर्यत पायात चप्पल घालणार नाही त्यामुळे पक्षाला जास्त प्रमाणात चालना मिळाले. __________________________________

२०१८-शेतकर्याचा आसुड आंदोलन - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन पंढरपुर ते सोलापुर आनवाणी पदयात्रा काढण्यात आले . __________________________________

२०१८-अनेक आंदोलने मोर्चे सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन काढण्यात आले. __________________________________

२०१८-डिसेंबर- सुराज्य निर्माण सेनेचा विस्तार १३ जिल्हात व ५२ तालुक्यामध्ये वाढवण्यात यश प्राप्त झाले आहे . __________________________________

२०१८- सत्ता शासकीय पद - शुभम राजेंद्र खांडेकर __________________________________

=२०१९ - युती - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर पुणे येथे बैठक झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी या पक्षांशी युती करून सातारा येथील जाहिर सभेत प्रकाश आंबेडकर माजी खासदार ,विजयराव मोरे मा.आमदार , हरिदास भदे आमदार व अन्य लाखो लोकांच्या समोर वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा दर्शिवला . परभणी लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघ हया तीन मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा न दर्शिवता लोकसभा स्वतंत्र पणे लढवुन पक्षाला २४०००० हजार मताधिक्य मिळुवन दिले . __________________________________

२०१९ - इंदापुर तालुक्यात ४ नंबर चा पक्ष म्हणून ऒळख निर्माण केले. __________________________________

२०१९- शेतकर्याच््या आंदोलना मुळे सुराज्य निर्माण सेने चे तालुक्यात चर्चा आहे

__________________________________

२०१९-महाराष्ट्र विधानसभा - ‌माण विधानसभा, इंदापुर विधानसभा, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा ,गंगाखेड विधानसभा , शिवाजीनगर विधानसभा ,सांगोला विधानसभा, परभणी विधानसभा ,फलटण विधानसभा ,माळशिरस विधानसभा या मतदारसंघात सुराज्य निर्माण सेना पुरूस्कृत उमेदवार उभे करून राज्यामध्ये एकुण १५००० च्या आस-पास मतदान मिळवले . इंदापुर विधानसभा व करमाळा विधानसभा मतदार संघात प्राबल्य उमेदवार पराभुत होत असल्याने पाठिंबा दर्शिवला होता . __________________________________

२०१९ - नामांतरण लढा - इंदापुर तालुक्यातील भार्गवराम उदयानास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर याचे नांव देण्यात यावी .हया लढ्याला यश प्राप्त झाले __________________________________


२०१९-अध्यक्ष पद सत्तेचा वाटा - विधान सभा पुर्वी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांना मां.परिवहन मंत्री यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार ग्रहण केले .

__________________________________

२०१९-अपंग, शेतकरी,शेतमंजुर यांच्यासाठी बाजारों आंदोलन करण्यात आले आणी ते यशस्वी झाले आहेत. __________________________________

२०१९- विधान परिषदे साठी जागे ची मागणी करण्यात आले __________________________________

२०१९ - पक्षांत बदल घडत आहेत

__________________________________

२०२० - विधानपरिषद सदस्यत्वाचे राज्यपाल कोटयातुन आमदार पदाचे मागणी करण्यात आले आहे

__________________________________

२०२० - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला . २०२०- नियुक्ति पत्र जारी किया है

__________________________________


२०२० - कार्यकारणी सदस्य नोंदणी रक्कम भरले.

__________________________________

=नोंदणीकृत नंबर महाराष्ट्र .१०८०/२०१७-२०१८

मुबंई राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

महाराष्ट्र. २३१ / २०१८ पुणे

संस्थापक अध्यक्ष - आकाश भाऊ पवार

२०१८- स्थापना ५ जानेवारी रोजी मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जलमंदीर पॅलेस येथे सुराज्य निर्माण सेने चे स्थापना करण्यात आले. __________________________________

  सुराज्य निर्माण सेना संस्थापक कार्यकरणी 

__________________________________

१) आकाश भाऊ पवार - संस्थापक अध्यक्ष

२) आकाश महादेव पुजारी - संस्थापक उपाध्यक्ष

३) संस्थापक सचिव - रिक्त

४) संस्थापक खजिनदार -रिक्त

५) संस्थापक सदस्य -रिक्त

६) संस्थापक सदस्य -रिक्त

७) संस्थापक सदस्य -रिक्त __________________________________

 सुराज्य निर्माण सेना संस्थापक कार्यकरणी २०१८

__________________________________

१) आकाश भाऊ पवार - संस्थापक अध्यक्ष

२) सागर बाळासौ निकम - संस्थापक उपाध्यक्ष

३) घनश्याम नवनाथ निंबाळकर - संस्थापक सचिव

४) मनिषा बाळु पवार - संस्थापक खजिनदार

५) सुरज नामदेव मारकड - संस्थापक सदस्य

६) संगिता भाऊ पवार - संस्थापक सदस्य

७) शिवाजी नामदेव धायतोंडे - संस्थापक सदस्य __________________________________

  सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य कार्यकरणी

__________________________________

१) सौरभ श्रीहरी शास्त्री - अध्यक्ष

२) शिवाजी राव कचरे - उपाध्यक्ष

३) रविराज आप्पा भाळे - कार्याध्यक्ष

४) विठ्ठल सोनाग्रे - सचिव तथा संपर्क प्रमुख

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त __________________________________

  सुराज्य निर्माण सेना प्रदेश कार्यकरणी

__________________________________

१) शिवानंद शिवशंकर मठपती - प्रदेशाध्यक्ष

२) उपप्रदेशाध्यक्ष - रिक्त

३) प्रदेश सचिव - रिक्त

४) प्रदेश खजिनदार - रिक्त

५) प्रदेश सदस्य - रिक्त

६) प्रदेश सदस्य - रिक्त

७) प्रदेश सदस्य - रिक्त

__________________________________

Vसुराज्य निर्माण सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी

__________________________________

१) नरेश पंडीत होंसिग - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त __________________________________

      सुराज्य निर्माण सेना उत्तर महाराष्ट्र

__________________________________


पदाधिकारी नियुक्ती नाही

१२.०६.२०२०


__________________________________

    सुराज्य निर्माण सेना मराठवाडा

__________________________________


१) ह.भ.प. लिंबाजी महाराज तिडके - अध्यक्ष

२) विजय जी पाटील - उपाध्यक्ष

३) सचिव - रिक्त

४) जगदीश पाटील - संपर्क प्रमुख

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

__________________________________

        सुराज्य निर्माण सेना विदर्भ

__________________________________

१) प्रा. मनोज बगाडे सर - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त


__________________________________

       सुराज्य निर्माण सेना कोकण

__________________________________

१) रमेश जी माने - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त


__________________________________

     सुराज्य निर्माण सेना खानदेश 

__________________________________

१) विठ्ठल सोनाग्रे - अध्यक्ष तथा संपर्क प्रमुख / सचिव महाराष्ट्र राज्य

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त


__________________________________

   पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

__________________________________

बाळासाहेब होसिंग - अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र

अमोल पाटील - सोलापुर


विराज औदुते - पुणे


लहू हाके - सांगली


पॅडी पाटील - कोल्हापुर


अनिल वाघमोड़े - सातारा


__________________________________

    उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

__________________________________

कार्यकरणी बरखास्त

राजीनामा मंजुर - १०.५.२०२०

__________________________________

    मराठवाडा जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

__________________________________

नागनाथ जंगाले - उस्मानाबाद


अविनाश स्वामी - औरंगाबाद


रमेश पाटील - लातुर


संतोष बिवे - जालना


सुशील डोळस - बीड


__________________________________

     विदर्भ जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

__________________________________

एक ही जिल्हाध्यक्ष नाही

१२.०६.२०

__________________________________

     कोकण जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

__________________________________

एक ही जिल्हाध्यक्ष नाही

१२.०६.२०


__________________________________

     राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

__________________________________ नोंदणीकृत नंबर - महा.१०८०/२०१७,२०१८ मुंबई महा.२३१/२०१८ पुणे महाराष्ट्र राज्य

REG- FLlll-1080MH2018 MUBAI

REG- FLIII-231MH2018 PUNE __________________________________

 राज्यस्तरीय पक्ष मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष

_______________&__________________

__________________________________

          सुराज्य निर्माण सेना

__________________________________

 सूराज्य निर्माण सेना सोशल मीडिया महाराष्ट्र

__________________________________

शुभम खांडेकर - अध्यक्ष सोशेल मिडीया महाराष्ट्र राज्य तथा सदस्य - ग्राम,आरोग्य,स्वच्छता समिती

विपुल मायबटे : सोशेल मिडीया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

स्वदिप भोसले : बारामती तालुका अध्यक्ष सोशेल मिडीया अध्यक्ष

सागर अवटे : बारामती उपाध्यक्ष

स्वप्निल लव्हे : बारामती सचिव

राम माळी : इंदापुर तालुका अध्यक्ष सोशेल मिडीया


अनिल पवार : बारामती सोशेल मिडीया सदस्य

__________________________________

   जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य

__________________________________

वरील सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालय मधुन

दि.१० .५.२०२० रोजी राज्य निवडणुक आयोगाला प्राप्त झाले आहे .