Jump to content

User:Digi W

From Wikipedia, the free encyclopedia

सांगायच होतं तुला काही...आता मनातच राहून गेलं, माझ्या डोळ्यातलं पाणी तुला दिसण्या आधीच वाहून गेलं! काही ऐकायचं होतं काही ऐकावयाचं होतं, गोष्ट तशीच राहुन गेली...जशी गोठलेली नदी बर्फाखालुन वाहून गेली!! File:C:\Documents and Settings\R 6\Desktop