Jump to content

User:Pratik11

From Wikipedia, the free encyclopedia

Pratik Jadhav date of birth is 01/10/1988 and he is the student of Vidyalankar college love to make poem and recently he wrote one poem whose name is eka pakharala his other activiti is Chatting,Surfing love to laugh his friend his poem is as follow Hi wrote his poes in marathi language.

जेव्हा एका पाखराला पंख फुटू लागतात त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू येऊ लागतात पाखरू विचारते आई हा क्षण आनंदाचा,लाखमोलाचा आता तुझे पाखरू मोठे होणार, या आकाशाला गवसणी घालणार, त्याची स्वप्ने पुरी होणार, तरी तुझे डोळे पानवलेत का? आई म्हणते, बाळा आता तू मोठा होणार, त्या महाकाय आकाशाला गवसणी घालणार तेव्हा तुला मी परकी होणार उंच आकाशात माझी माया लहान वाटणार म्हणून बाळा एक लक्षात ठेव जेव्हा तुला पाखरे होतील कदाचित त्याना सुधा पंख फुटतील आपला प्रतीक जाधव