Jump to content

User:Pritesh Pawara

From Wikipedia, the free encyclopedia

⭕ *धनाजे बु!!*⭕

🔹️ *गावाचे नाव :- धनाजे बु!!* 🔹️ *तालुका :- धडगांव* 🔹️ *जिल्हा:- नंदुरबार* 🔹️ *राज्य:- महाराष्ट्र* 🔹️ *प्रदेश:- खान्देश व उत्तर महाराष्ट्र* 🔹️ *विभाग:- नाशिक* 🔹️ *भाषा :- पावरी व मराठी ,भिल,हिंदी* 🔹️ *समुद्रसपाटीपासून उंची :- २०१ मिटर* 🔹️ *गावाचे क्षेत्र:- ८७९ हेक्टर* 🔹️ *टेलिफोन कोड/STD CODE :- ०२५९५* 🔹️ *विधानसभा मतदारसंघ:- धडगांव - अक्कलकुवा विधानसभा* 🔹️ *विधानसभा आमदार:- अॅड. के.सी.पाडवी* 🔹️ *गावाचे सरपंच:- विजयाताई विरसिंग पावरा* 🔹️ *गावाचे पोलीस पाटील:- मनोज पावरा* 🔹️ *संसदीय खासदार:- डाॅ.हिना गावित* 🔹️ *लोकसभा :- नंदुरबार संसदीय मतदारसंघ* 🔹️ *पिनकोड:- ४२५४१४*

🔴 *लोकसंख्या* :- ▪️एकूण लोकसंख्या :- ३१४९ ▪️एकूण घर :- ५६७ ▪️एकूण पुरूष लोकसंख्या :- १५५७ ▪️महिलांची लोकसंख्या % :- ५०.६% (१५९२) ▪️एकुण साक्षरता दर % (Total literary rate) :- ५४.९% (१७३०) ▪️लहान मुल (०-६):- ५०९ ▪️लहान मुली (०-६):- ५३.८% (२७४)

(वरील लोकंसंख्याचे आकढेवारी जनगणना २०११ नुसार घेतलेली आहे.)

🔵 *धनाजे बु!! गावातील पाडे खालील प्रमाणे:-* १) मुंगबारी २) जुनीमुंगबारी ३) डुमटीपाडा ४) निमजरी ५)शिवारपाडा ६) तलावडी ७) कुंभारपाडा ८) आमलीपाडा ९) कादवल्या १०)देवपाडा ११)देवानीपाडा १२)धनाजे खु!!

(वरील पाडे ग्रामपंचायत मध्ये येत असलेले आहे.)

धनाजे बु!! हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एक लहान गाव आहे. धनाजे बु!! पंचायत अंतर्गत येते. हे गाव खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. ते नाशिक विभागातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नंदूरबार येथून उत्तरेकडे ५९ कि.मी. अंतरावर आहे.धडगावपासून 6 कि.मी. तर राज्याची राजधानी मुंबई पासून 402 कि.मी. आहे . धनाजे बु!! चा पिन कोड ४२५४१४ आहे आणि पोस्टल हेड ऑफिस धाडगाव आहे.

📌 *वरील माहितीत काहि दुरुस्ती असल्यास कळवावे.*

📝 *संकलन:- प्रितेश पावरा (मुंगबारी)*


💢 *आपले गाव आपला अभिमान* 💢