Jump to content

User:Sumedh.dongre

From Wikipedia, the free encyclopedia

नाव: सुमेध मारुती डोंगरे जन्म:16 एप्रिल 1986 जन्म स्थळ: अकलूज. शिक्षण: B.Com कौशल्य: मानसोपचार सल्लागार. प्राथमिक शिक्षण:महानगरपालिका शाळा, विश्रांतवाडी. माध्यमिक शिक्षणः आदिनाथ बाल मंदिर, विश्रांतवाडी. उच्च शिक्षणः पुणे विद्यापीठ. वाचनाची आवड खूप लहान वयापासून. इतिहासात विशेष ऋची. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनच्या पुर्ततेत आपले भरिव योगदान. आंबेडकरवादी विचार. एक कुशल उद्योजक निर्माण करता, संघटक,समाजसेवक, स्वाभिमानी कार्यकर्ता, कुशल वक्त्या, कवी, मानसोपचार तज्ञ. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पुणे जिल्हा युवक अध्यक्ष (माजी). राजकीय पक्ष अथवा संघटना या पासून सध्या अलिप्त.