Jump to content

User:Suresh adake

From Wikipedia, the free encyclopedia

- परिचय -

                                 नाव-प्रा.श्री.सुरेश शामराव आडके 
        जन्म.१६/०८/ 
        शिक्षण.एम.ए.बी.एड..
        पत्ता- मु.पो.कणेगाव,ता,वाळवा,जि.सांगली.मो.९९२३०३९९५६ 
 साहित्यिक कार्य -	
       हंबरडा - कथासंग्रह प्रकाशित (हस्ते-मा.ना.शरदचंद्रजी पवार,कृषी मंत्री भारत सरकार )
      पटपडताळणी कथासंग्रह प्रकाशित (हस्ते-ग्रामीण कथाकार प्रा.अप्पासाहेब खोत व कवी   
      प्रदीप पाटील)
      धैर्यधर- कादंबरी प्रकाशित 
      संपादक - ऋतुपर्ण दिवाळी अंक 
      जत्रा,अक्षर जिव्हाळा,कृषी वलय,विशाल विटा,प्रतिभा,दीपोत्सव,हसवंती इत्यादी दिवाळी अंक       
      व विविध  नियतकालिकांतून लेखन 
सामाजिक कार्य - संस्थांची स्थापना-         गाव स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन,महिला
       मेळावे,वृक्षारोपण,व्याख्याने,व्यक्ती गौरव इ,उपक्रमाचे आयोजन
         कै.विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठान,कणेगाव स्थापना व अध्यक्ष 
         प्रतिष्ठान चे माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 
         अर्णव प्रकाशन,कणेगावची स्थापना -नवोदितांचे साहित्य प्रकाशनास सहकार्य 
         श्री.मच्छिन्द्रनाथ वाचनालय,बेरडमाची या संस्थेची स्थापना व अध्यक्ष 

व्याख्याने-

        स्वतः विविध विषयावर दोनशेच्यावर व्याख्याने दिली आहेत.
        पुरस्कार-राखी सावंत स्वर्गात या कथेस शिवाजी विद्यापीठ पुरस्कार 
        राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार
        वारणा महाविद्यालय,वारणानगर पुरस्कार 

राजकीय-

        सदस्य-ग्राम पंचायत,कणेगाव
        अध्यक्ष-कणेगाव युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 
        संचालक-वारणा महाविद्यालय,वारणानगर माजी विद्यार्थी मंडळ(रजि.)