Wikipedia:WikiProject Nashik/History
History Team.
First Meeting
[edit]Date
[edit]14/01/2015
Time
[edit]10AM
Location
[edit]1.Institue of Engineers, Untwadi, Nashik.
Participants
[edit]1.Omkar Walimbe
2.Mayuresh Agnihotri
3.Tejas N Patil
4.Manpreet Kaur
5.Bhadra V.N.
6.Jadhav Harshad
7.Sainath Khandgone
8.Pradeep Joshi
9.Manasi Kelkar
10.Krutuja B
11.Tejas Bawiskar
12.Sarang Bhargave
13.Chaitanya Gaidhani
Mythology
[edit]काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स.१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराचवेळ तो तासाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरा साठी वापरला गेला आसे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरून साठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. प्रभू रामचन्द्र अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटे वरून पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य पाहून स्तंभित झाले. ह्या स्थानाचा मोह उत्पन्न होऊन त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी निर्माण करविली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मनोविकार शून्य होतात. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.Chaitanya Gaidhani (talk) 12:15, 27 January 2015 (UTC)[1]117.208.8.100 (talk) 10:47, 28 January 2015 (UTC)
सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.Chaitanya Gaidhani (talk) 12:15, 27 January 2015 (UTC)[2]
नारोशंकर मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार नारोशंकर यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशांकाराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशांकारांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स.१७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (६ की.मी.) दूर पर्यंत जात, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.Chaitanya Gaidhani (talk) 12:16, 27 January 2015 (UTC)[3]117.208.8.100 (talk) 10:52, 28 January 2015 (UTC)
गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स.१७००साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांनी म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
याशिवाय बालाजी, मुरलीधर, गोराराम, तिळभांडेश्वर, एकमुखीदत्त, निलकंठेश्वर, विठ्ठल, तिळ्या गणपती, मोदकेश्वर आदी बरीच मंदिरे आहेत, तसेच काही संत-सत्पुरुषांची मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडे ही आहेत. नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.Chaitanya Gaidhani (talk) 12:38, 27 January 2015 (UTC)[4]117.208.8.100 (talk) 10:52, 28 January 2015 (UTC)
Dandakaranya: This is one of the oldest forest areas from south region. This was widely spread from Vindhya mountain ranges to the banks of Krishna River. In Ramayana, we found stories about how this forest has been named as Dandakaranya. Dand, The youngest son of King Ikshwaku, was arrogant and mad since childhood. Because of Dand’sincapability, his father offered a distant region located between Vindhya and Shaival mountains. Dand populated his own town called “Madhuvant Nagar” between these two peaks and stayed there. He appointed Shukracharya as his priest. He was indomitable for many years. Once he went to Shukracharya’s hermitage where he saw shukracharya’s elder daughter ‘Araja’. And he fall in love with Araja and he took disadvantage of hers. But when he realized what he did he got frightened with the thoughts of getting cursed by Shukracharya.Hense he ran away to his township. When shukracharya returned to hermitage he came to know what happened in his absence. He cursed “Dand” that “Indra (King of heaven) will shower dust in your Madhuvant Nagar and you’ll be buried in it with all your power and money..!”[5]Chaitanya Gaidhani (talk) 17:08, 28 January 2015 (UTC)
Agenda
[edit]Photographs
[edit]Action Plan
[edit]Minutes of Meeting
[edit]- ^ भारतीय संस्कृति कोश खंड 5 (28 January 2015). (१ इ.स.१९६८ ed.). श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२: श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२. p. 85.
{{cite book}}
: Missing or empty|title=
(help)CS1 maint: location (link) CS1 maint: numeric names: authors list (link) - ^ भारतीय संस्कृति कोश खंड 5 (28 January 2015). (१ इ.स.१९६८ ed.). श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२: श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२. p. 85.
{{cite book}}
: Missing or empty|title=
(help)CS1 maint: location (link) CS1 maint: numeric names: authors list (link)~~~~ - ^ भारतीय संस्कृति कोश खंड 5 (28 January 2015). (१ इ.स.१९६८ ed.). श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२: श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२. p. 84.
{{cite book}}
: Missing or empty|title=
(help)CS1 maint: location (link) CS1 maint: numeric names: authors list (link) - ^ भारतीय संस्कृति कोश खंड 5 (28 January 2015). (१ इ.स.१९६८ ed.). श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२: श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२. p. 84.
{{cite book}}
: Missing or empty|title=
(help)CS1 maint: location (link) CS1 maint: numeric names: authors list (link) - ^ भारतीय संस्कृति कोश खंड 5 (28 January 2015). (१ इ.स.१९६८ ed.). श्री.मा.ह.पटवर्धन, संगमप्रेस, ३८३ नाराणपेठ पुणे-२: पं.महादेवशास्त्री जोशी. p. 85.
{{cite book}}
: Missing or empty|title=
(help)CS1 maint: location (link) CS1 maint: numeric names: authors list (link)