Talk:R. K. Purohit

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

कुलाबा संक्रमण शिबिरातील रहिवाशी ३३ वर्षापासुन संक्रमण शिबिरात वास्तव्यात राहत आहेत. पण अजूनही आमची फरफट चालू आहे. जागोजागी कचरा, पाइप फुटून त्यातून पाणी रस्त्यावर साचले आहे. इलेक्ट्रिक कॅबीनचे दरवाजा गायब त्यामुळे वीज चोरीचे प्रमाण वाढले. संक्रमण शिबिरातील घरांमध्ये घुसखोरी झाली आहे. तसेच घरांची अवस्था खूप बिकट आहे. त्या कारणाने लवकरात लवकर आम्हाला अधिकुत रहिवाशांना नवीन घरांचा ताबा द्यावा ही कृपा करावी. तसेच इतर संक्रमण शिबिरा प्रमाणे आम्हाला ३००स्क़ चा गाळा बांधण्यात यावा ह्याचा साठी तुम्ही प्रयत्न करणे ही नम्र विनंती.

कुलाबा संक्रमण शिबीर रहिवाशी संघ

शेखर महाले, नरेंद्र चव्हाण, नरेश रोकडे, निलेश पाटोळे, मोहन कासोतीय अशोक दराडे, वसंत पवार, अलका चव्हाण, मोब - ९००४९९९०८०, ९९२०६५६५७२, ९७५७१४६६८३, ९८१९०९९५८०, email - rajshekhar.mali97@gmail.com — Preceding unsigned comment added by 203.197.43.231 (talk) 06:48, 13 December 2013 (UTC)[reply]